सीयोनमध्ये आणि आपल्या कुटुंबामध्ये, एखादी व्यक्ती विशिष्ट प्रकारे का वागत आहे हे समजून घेतल्याने सहानुभूती निर्माण होते, परंतु कारण न समजता, आपण त्यांचा गैरसमज करतो, रागवतो आणि शेवटी एकमेकांचे शत्रू होतो.
म्हणूनच परमेश्वराने एकमेकांना समजून घेण्याच्या आणि विचार करण्याच्या महत्त्वावर भर दिला आणि नवीन कराराची एक महत्त्वाची शिकवण म्हणून “तुम्हीं एकमेकांवर प्रीति करावी;” यास प्रकाशित केले.
चर्च ऑफ गॉडचे सदस्य पिता आणि माताने आपल्यासाठी सहन केलेल्या दुःख, वेदना, लाज आणि अपमान यावर विचार करतात, आणि फक्त स्वत:साठी जगणारे त्यांच्या जुन्या स्वाभावाला सोडून देतात, आणि एकमेकांचा विचार करणारे, एकमेकांसह नम्र होणारे, आणि सक्रियपणे प्रेमाचा सराव करणारे नवीन स्वभाव धारण करण्याचा प्रयत्न करतात.
देवाची आपल्यावर जी प्रीति आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीति आहे; जो प्रीतीमध्यें राहतो तो देवामध्यें राहतो व देव त्याच्यामध्यें राहतो . . . जो देवावर प्रीति करितो त्यानें आपल्या बंधूवरहि प्रीति करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. योहानाचें पहिलें पत्र ४:१६–२१
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण