या कथेद्वारे परमेश्वराने १,३५,००० शत्रूंचा पराभव करण्यासाठी गिदोनाच्या ३०० योद्धांचा कसा उपयोग केला आणि यहोशवाने यरीहोला प्रदक्षिणा घालून आणि जयघोष करून कसे जिंकले, यावरून आपण पाहू शकतो की जेथे जेथे परमेश्वराच्या वचनाचे पालन केले जाते, तेथे चमत्कार देखील घडतात.
पिता आणि पुत्राच्या युगानंतर, पवित्र आत्म्याच्या या युगामध्ये, जे ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या, “सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेचा प्रचार करा. प्रीतीत एकजूट व्हा, या वचनांचे पालन करतात ते एका आज्ञापालनाच्या अंत:कारणासह चमत्कार पाहतील.
कीं, आपल्या हटवादीपणानें पश्चात्तापहीन अंतःकरणानें देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठीं स्वतःकरितां क्रोध सांठवून ठेवतोस? तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणें फळ देईल. रोमकरांस पत्र २:५–६
मग त्यानें त्यांना सांगितलें कीं, सर्व जगांत जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचें तारण होईल; जो विश्वास धरीत नाहीं तो शिक्षेस पात्र ठरेल. मार्क १६:१५–१६
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण