समर्थ परमेश्वर, सार्वकालिक पिता, या पृथ्वीवर आले, क्रूसवर खिळण्यात आले, आणि त्यांनी असंख्य लोकांकडून उपहास, तिरस्कार आणि छळ सहन केला. तथापि, त्यांनी शांतपणे हे सर्व सहन केले जेणेकरून ते त्यांच्या खऱ्या लोकांना शोधू शकतील, त्यांच्या सर्व पापांचे प्रायश्चित करू शकतील आणि त्यांना वाचवू शकतील.
स्वर्गीय संतानांना वाचवण्याच्या प्रक्रियेत, येशू त्यांच्या पहिल्या आगमनाच्या वेळी, ख्रिस्त आन सांग होंग त्यांच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी, आणि स्वर्गीय माता यरुशलेम हे सर्व शरीरात या पृथ्वीवर आले. भविष्यवाणीनुसार, या मार्गात अपरिहार्यपणे दु:खाच्या दिवसांचा समावेश होतो, ज्यानंतर गौरव प्राप्त झाल्यावर आनंदाचे दिवस येतात. या अभिवचनाच्या अनुषंगाने, माता परमेश्वराचे गौरव, जे आता चर्च ऑफ गॉडचे नेतृत्व करते, जगभर प्रकट होत आहे.
येशू त्यांना म्हणाला, मीं पित्याकडचीं पुष्कळशीं चांगलीं कृत्यें तुम्हांला दाखविलीं आहेत. त्यांतून कोणत्या कृत्यामुळें तुम्ही मला दगडमार करितां? यहूद्यांनीं त्याला उत्तर दिलें, चांगल्या कृत्यासाठीं आम्ही तुम्हांला दगडमार करत नाहीं, तर दुर्भाषणासाठीं; कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवितां. योहान १०:३२–३३
तुझ्या सूर्याचा यापुढें अस्त होणार नाहीं; तुझा चंद्र निस्तेज होणार नाहीं, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल; तुझे शोकाचे दिवस संपले आहेत, यशया ६०:२०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया 
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण