चर्च ऑफ गॉडची सुवार्ता, जी मार्कच्या वरच्या खोलीसारख्या लहान ठिकाणापासून सुरू झाली होती, आन सांग होंग परमेश्वर आणि माता परमेश्वर यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शना अंतर्गत वाढली आहे आणि आता एक जागतिक चर्च बनले आहे ज्याने संपूर्ण जगामध्ये सुवार्तेचा प्रसार केला आहे.
जर आपण परमेश्वराच्या इच्छेविरुध्द विचार आणि जीवनामध्ये गुंतून राहतो, तर आपण कधीही समृद्ध होऊ शकत नाही.
इस्राएली लोकांनी परमेश्वराचे असंख्य चमत्कार पाहिल्यानंतरही त्यांच्या सामर्थ्यावर शंका घेऊन पाप केले, पण जर आपण नेहमी आपली मदत करणाऱ्या परमेश्वराला महत्त्व दिले तर आपल्याला विपुल आशीर्वाद मिळतील.
त्यांच्याशीं सख्य कर आणि शांति जोड; अशानें तुझें कल्याण होईल. आतां त्याच्या तोंडचें धर्मशिक्षण घे, त्याची वचनें आपल्या हृदयांत साठीव. तूं सर्वसमर्थाकडे वळलास, आपल्या डेऱ्यांतून तूं अधर्म दूर केला, तर तुझी पुन: उभारणी होईल. तूं आपलें सुवर्ण धुळींत टाक; ओफीरचें सोनें ओढ्यांतल्या गोट्यांत फेकून दे; म्हणजे सर्वसमर्थ तुला सुवर्ण व राशींच्या राशी रुपें असा होईल. ईयोब २२:२१–२५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण