जगभरातील अनेक चर्च असा आग्रह धरतात की शब्बाथ दिवस जुन्या करारातील नियमाचा भाग असल्यामुळे रद्द करण्यात आला आहे.
पण परमेश्वराचे लोक या नात्याने, आपल्याला सर्व दहा आज्ञा पाळण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. पहिल्या आज्ञेपासून दहाव्या आज्ञेपर्यंत एकही आज्ञा अशी नाही की जिच्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला परवडेल. कोणीही योग्यपणे असे म्हणू शकत नाही, “दहा आज्ञांपैकी नऊ आज्ञा पाळल्या पाहिजेत, पण चौथी आज्ञा पाळण्याची गरज नाही.”
शब्बाथ दिवस न पाळणारी चर्चदेखील दहा आज्ञांचे महत्त्व मान्य करतात.
त्यामुळे, “शब्बाथ दिवस हा जुन्या करारातील नियम म्हणून रद्द करण्यात आला असल्यामुळे तो पाळण्याची गरज नाही,” हा दावा विरोधाभासी आणि खोटा आहे. आजही आपण चौथ्या आज्ञेनुसार शब्बाथ दिवस पवित्र म्हणून पाळला पाहिजे.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण