परमेश्वराने आपल्याला नेहमी आपत्तींच्या भविष्यवाण्यांसोबत तारणाचा मार्गही दाखवला आहे.
मोशेच्या काळात, जेव्हा इस्राएली गुलाम होते, आणि उत्तर इस्राएल व दक्षिण यहूदाच्या इतिहासाद्वारे, त्याने हे कळवले की आपत्तींपासून वाचण्याचा एकमेव मार्ग वल्हांडण आहे.
आज, वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे एकमेव चर्च आहे जे येशूच्या शिकवणीप्रमाणे, पवित्र पंचांगानुसार पहिल्या महिन्याच्या १४ व्या दिवशी संध्याकाळी भाकर आणि द्राक्षरसाने वल्हांडण पाळते.
त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे. लूक २२:२०
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण