एदेन बागेमध्ये, जीवनाचे झाड होते, ज्याने त्यामधून खाणाऱ्यांना सार्वकालिक जीवन दिले.
तथापि, आदाम आणि हव्वा यांच्या पापामुळे, परमेश्वराने जीवनाच्या झाडाचा मार्ग थांबवला.
कारण फक्त परमेश्वरच जीवनाच्या झाडाचा मार्ग पुन्हा उघडू शकतात म्हणून, २,००० वर्षांपूर्वी, येशू पापी लोकांना सार्वकालिक जीवन देण्यासाठी या पृथ्वीवर आले.
त्यांनी नवीन कराराचा वल्हांडण आणला, ज्याद्वारे आपण जीवनाच्या झाडाची वास्तविकता येशूचे मांस आणि रक्त खाऊ आणि पिऊ शकतो.
तथापि, इ.स ३२५ मध्ये, रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनने वल्हांडण रद्द केला.
सार्वकालिक जीवनाचा मार्ग पुन्हा उघडण्यासाठी, परमेश्वर दुसऱ्यांदा या पृथ्वीवर शरीरात आले.
ते ख्रिस्त आन सांग होंग आहेत.
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण