आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी आणि आपल्याला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी येशूने नवीन करार स्थापित केला.
नवीन करारामध्ये, उपासनेसाठी एक नियम आहे.
उपासनेदरम्यान स्त्रीने ओढणी घालण्याची प्रथा नवीन कराराच्या नियमशास्त्रापैकी एक आहे ज्याला येशूने शिकवले आणि प्रेषित पौलाने प्रचार केला.
ओढणीच्या नियमाचे पालन करणे ही परमेश्वराची इच्छा आहे.
चर्च ऑफ गॉड मध्ये, परमेश्वराने स्थापित केलेल्या नवीन कराराच्या नियमांनुसार, पुरुष सदस्य त्यांचे मस्तक झाकत नाहीत आणि महिला सदस्य ओढणी घालतात.
जो पुरुष आपलें मस्तक आच्छादून प्रार्थना करितों किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करितो; तसेंच जी स्त्री उघड्या मस्तकानें प्रार्थना करिते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करिते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते. करिंथकरांस पहिलें पत्र ११:४–५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण