“शेवटले भोजन” ही एक जगप्रसिद्ध कलाकृती आहे. येशूला नवीन कराराचा वल्हांडण पाळण्याची उत्कट इच्छा होती. केवळ या सत्याद्वारेच, स्वर्गाकडे नेणाऱ्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला परमेश्वराचे योग्य मार्गदर्शन मिळते.
वल्हांडण हा तो सण आहे, जो पाळल्यामुळे योशीया, हिज्कीया आणि यहोशवा यांना प्रशंसा मिळाली. जीवनाच्या या मेजवानीने त्यांना अनेक आशीर्वाद तसेच युद्धांमध्ये विजय मिळवून दिला.
पवित्र आत्म्याच्या युगामध्ये, ख्रिस्त आन सांग होंग आणि माता परमेश्वर यांच्या उदाहरणाप्रमाणे वल्हांडण पाळल्याने, मानवजातीला जीवन आणि स्वर्गाचे अभिवचन प्राप्त होते.
“कारण जसे मी तुम्हांला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हांला कित्ता घालून दिला आहे.” योहान १३:१५
“तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती;” लूक २२:१५
११९ बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, कोरीया
फोन : ०३१-७३८-५९९९ फॅक्स : ०३१-७३८-५९९८
मुख्य कार्यालय : ५०, सुने-रो (सुने-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
मुख्य चर्च: ३५, फ्यांग्यो योक्-रो (५२६,बेक् ह्यन्-दोंग), बुंदांगं-गू, संग्नाम-सी, ग्योंगी-दो, रिप. ऑफ कोरीया
ⓒ वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड . सर्व हक्क राखीव. गोपणीयता धोरण